दुषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू; स्थानिक नागरिकांचा संताप | Sangali

2023-03-11 0

सांगलीच्या कृष्णा नदीत मळी मिश्रित दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. या धक्कादायक प्रकारावर सांगलीकरांनी संताप व्यक्त केला आहे. सांगलीकरांनी वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी दूषित पाणी पुरवठ्यामुळे नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत

Videos similaires